Farmer Unique ID 2025 शेतकरी विशिष्ट ओळखपत्र वाटपाला मुहूर्त
Farmer Unique ID सध्याच्या काळात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र (Farmer Unique ID) हा एक अतिशय महत्त्वाचा आणि आवश्यक प्रकल्प आहे. भारतभरातील शेतकऱ्यांसाठी या ओळखपत्राची अंमलबजावणी सुरू केली आहे, आणि महाराष्ट्रात देखील …