ration card update news 2025 राशन ऐवजी रोख रक्कम, शासनाचा नवा जीआर
ration card update news शेती क्षेत्रामध्ये अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 28 फेब्रुवारी 2023 च्या जीआर (गव्हर्नमेंट रिजोल्यूशन) नुसार, 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी …