Ration Card Mobile Number Update 2024 दुकानात रेशन आलं तर मेसेज येणार; तुम्ही मोबाइल नंबर अपडेट केला का?
Ration Card Mobile Number Update रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने चोख उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, रेशन दुकानांवर धान्य आल्याचा व दुकानावरून धान्य घेतल्याचा मेसेज संबंधित लाभार्थ्याच्या मोबाइलवर …