magel tyala shettale yojana मागेल त्याला शेततळे योजना 2024
magel tyala shettale yojana राज्यातली शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावी आणि शाश्वत व्हावी तसेच राज्यातले शेतकरी संपन्न आणि सुखी व्हावा असे महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या …