Mahila Swavlnban Yojana Maharashtra : ग्रामीण महिलांसाठी विशेष: मिरची किंवा हळद कांडप मशीनसाठी ₹50,000 अनुदान योजना
Mahila Swavlnban Yojana Maharashtra अनुसूचित जमातीतील महिलांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची महत्वाकांक्षी “मिरची‑कांडप / हळद‑कांडप मशीन” योजना – पात्रता, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया व अंतिम मुदत (31 जुलै 2025) …