ladki bahin yojana 2024 लाडकी बहिणी योजना, पहा अर्जाची स्थिती ऑनलाईन
ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे आणि यासाठी शासनाच्या माध्यमातून एक संकेतस्थळ पोर्टल विकसित केले जात आहे. ज्या पोर्टलच्या …