solar pump with panel 2024 असे करा मेडा सोलार अर्जाचे पेमेंट
solar pump with panel मेडाकडे सोलर पंपासाठी अर्ज केलेला लाभार्थ्यांना पेमेंट करण्यासाठीचे ऑप्शन दाखवण्यात आले आहे आणि या अंतर्गत पेमेंट कसे करायचे, पेमेंट करायचे का?, मागेल त्याला सौर कृषी पंप …