yatri e rickshaw मिळणार फिरते वाहनसाठी 3.75 लाख ऑनलाईन अर्ज सुरु झाले
yatri e rickshaw दिव्यांग व्यक्तींसाठी एक अभूतपूर्व संधी आली आहे! महाराष्ट्र शासनाने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे त्यांना ₹3,75,000 (पावणे चार लाख रुपये) पर्यंतचे …