Farmer Digital ID 2025 शेतकरी विशिष्ठ ओळखपत्र कस बनणार, दुरुस्ती कशी होणार
Farmer Digital ID शेतकऱ्यांसाठी सुरु केलेला ऍग्रीस्टॅक प्रकल्प आणि त्याचा त्यांन दिला जाणारा युनिक आयडी कार्ड विषयी चर्चा करूया. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवला जात आहे, ज्यात देशभरातील शेतकऱ्यांना …