light bill offer 2024 ऑनलाइन वीज बिल भरून मिळवा स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच
light bill offer महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने ‘लकी डिजिटल’ ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाइन पद्धतीने वीजबिल …