epfo consultant 2024 पीएफ क्लेमबाबतच्या नियमांमध्ये EPFOने केला बदल
epfo consultant कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ दाव्याशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आता पीएफच्या दाव्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना आधार अनिवार्य असणार नाही. युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ला …