BSF Sports Quota Bharti 2025 : BSF मध्ये 241 खेळाडूंच्या जागांसाठी भरती सुरू. पात्रता, वयमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख येथे जाणून घ्या.
BSF Sports Quota Bharti 2025
सीमा सुरक्षा दल (BSF) मार्फत BSF Sports Quota Bharti 2025 अंतर्गत कॉन्स्टेबल GD (Sports Person) या पदासाठी एकूण 241 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतभरातील पात्र खेळाडूंसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले असाल आणि केंद्र सरकारच्या नोकरीच्या शोधात असाल, तर ही भरती खास तुमच्यासाठी आहे.

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
भरतीची संपूर्ण माहिती एका नजरेत
घटक | माहिती |
---|---|
भरतीचे नाव | BSF Sports Quota Bharti 2025 |
पदाचे नाव | Constable (GD) – Sports Quota |
एकूण जागा | 241 |
पात्रता | 10वी उत्तीर्ण + क्रीडा पात्रता |
वयोमर्यादा | 18 ते 23 वर्षे |
अर्जाची अंतिम तारीख | 20 ऑगस्ट 2025 |
अर्ज प्रक्रिया | Online |
अधिकृत संकेतस्थळ | https://rectt.bsf.gov.in |
हे ही पाहा : वन विभाग भरती 2025: वनपाल, वनरक्षक आणि सर्वेयर पदांसाठी सुवर्णसंधी!
पात्रता (Eligibility)
✅ शैक्षणिक पात्रता:
- मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- खेळाडूने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेला असावा.
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.
🎯 खेळांची यादी:
BSF Sports Quota Bharti 2025 खालील खेळांमध्ये भाग घेतलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल:
- Kabaddi
- Athletics
- Wrestling
- Gymnastics
- Archery
- Football
- Basketball
- Hockey
- Swimming
- Weightlifting
- Judo
- Taekwondo
- Volleyball
- Handball
- Boxing

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
वयोमर्यादा (Age Limit)
- सामान्य वर्गासाठी: 18 ते 23 वर्षे (01 ऑगस्ट 2025 रोजी)
- OBC साठी: 3 वर्षांची सवलत (26 वर्षांपर्यंत)
- SC/ST साठी: 5 वर्षांची सवलत (28 वर्षांपर्यंत)
🧮 👉 वय कॅल्क्युलेट करा इथे क्लिक करून
अर्ज शुल्क (Application Fee)
श्रेणी | शुल्क |
---|---|
General/OBC | ₹147.20/- |
SC/ST/महिला | फी नाही |
हे ही पाहा : BSF Constable Tradesmen Bharti 2025: 3588 जागांसाठी सुवर्णसंधी! संपूर्ण माहिती मराठीत
महत्वाच्या तारखा
तपशील | तारीख |
---|---|
जाहिरात प्रसिद्ध | 25 जुलै 2025 |
Online अर्ज सुरू | 25 जुलै 2025 |
अर्जाची अंतिम तारीख | 20 ऑगस्ट 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) |
पदविवरण (Post Details)
पदाचे नाव | जागा |
---|---|
कॉन्स्टेबल GD (खेळाडू) | 241 |
📌 जाहिरात क्रमांक: CT_07/2025

हे ही पाहा : ऑइल इंडिया मध्ये 316 पदांसाठी संधी – येथे अर्ज करा!
अर्ज कसा करावा? (How to Apply Online)
- https://rectt.bsf.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- “Sports Quota Recruitment 2025” लिंकवर क्लिक करा.
- सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
- क्रीडा पात्रता सर्टिफिकेट अपलोड करा.
- शुल्क भरा (जर लागू असेल तर).
- फॉर्म सबमिट करून प्रिंट काढा.
📎 अर्जाची लिंक: Apply Online
📥 जाहिरात PDF: Download PDF
📱 BSF Mobile App: Download Here
निवड प्रक्रिया (Selection Process)
- कागदपत्र तपासणी (Document Verification)
- क्रीडा चाचणी (Sports Trial)
- शारीरिक चाचणी (PST)
- वैद्यकीय तपासणी (Medical Exam)
हे ही पाहा : BMC भरती 2025 मुंबईत 75,000 रुपयांपर्यंत पगाराची सुवर्णसंधी – अर्ज प्रक्रिया सुरु!
आवश्यक कागदपत्रे
- 10वी पास प्रमाणपत्र
- खेळातील राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट्स
- जातीचा दाखला (SC/ST/OBC असल्यास)
- जन्मतारीख प्रमाणपत्र
- फोटो व सही
- वैयक्तिक ओळखपत्र (Aadhar, PAN, इ.)
नोकरीचे ठिकाण
BSF Sports Quota Bharti 2025 संपूर्ण भारतभर, BSF च्या युनिट्समध्ये उमेदवारांची नियुक्ती होणार आहे. देशसेवेसाठी तत्पर उमेदवारांसाठी ही संधी आहे.