WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

bhoomi online land records​ 2024 आई वडिलांना न सांभाळणाऱ्यांची आता वारस नोंदणी होणार नाही

bhoomi online land records​ गोगांव येथे ग्रामपंचायत मासिक सभेत सरपंच वनिता सुरवसे यांच्या मांडण्यात आलेल्या संकल्पनेतून गावात आई वडिलांना न सांभाळणा-या मुलांच्या वारसासाठी भविष्यात ग्रामपंचायत कडून कुठलाच दाखला व सही देण्यात येणार नाही असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. वा ठरावाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

गोगांव ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषद शाळा पासून ग्राम पंचायत पर्यंत दोन्ही बाजूला सहायक गट विकास अधिकारी उमेश कांटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

bhoomi online land records​

👉सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

सरपंच वनिता सुरवसे यांचा मासिक सभेत निर्णय

सरपंच वनिता सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, जेष्ठ सदस्य प्रदीप जगताप, केंद्र प्रमुख वा जा चव्हाण, कृषी विस्तार अधिकारी पाटरुट, ग्रामसेवक विक्रम पाटे, ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार, शरणप्पा कलशेट्टी, मुख्याध्यापक दयानंद चोळे, कृषी सहायक सिद्धाराम शिरगापुरे, डॉ लिंगराज मडगेरी आदी उपस्थित होते.

हे ही पाहा : ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’नं ‘घंटोको काम मिनिटो में’ कसं केलं?

bhoomi online land records​ यावेळी बोलताना उमेश काटे म्हणाले की, सरपंच वनिता सुरवसे यांनी आई वडील यांना न सांभाळणाऱ्या मुलांचे भविष्यात वारस नोंदी साठी कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायत दाखला न देण्याचा ऐतिहासिक निर्णय आहे, हे कौतुकास्पद आहे. यावेळी झाडाच्या सुरक्षा साठी गावातील सेवा निवृत्त पोलिस फकिरपा बनसोडे, परमेश्वर गायकवाड, डॉ लिंगराज नडगेरी, पोस्ट मास्तर भूषण साठे यांनी सुरक्षा जाळी देण्याचे घोषणा केले.

👉आताच क्लिक करा👈

यावेळी अंगणवाडी सेविका भाग्यश्री सोनकवडे, तेजाबाई गुरव, बाळप्पा जावळे, विजयकुमार गायकवाड, फूडलीक वाघमारे, कारभारी सर, आदी उपस्थित होते. bhoomi online land records​

हे ही पाहा : मुथूट फायनान्स वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे?

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment