Bhavantar yojana update 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून भावांतर योजना राबवण्यात आली होती ज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपयाची मदत शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली होती आणि जवळजवळ 2400 कोटी रुपयांचा अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते.
Bhavantar yojana update
सामायिक क्षेत्र असलेले शेतकरी या लाभापासून हद्यापी वंचित होते याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर सोयाबीन कापूस पिकाची नोंद आहे परंतु ते शेतकऱ्यांची ई पीक पाहणीच्या पोटाला नोंद नाही असे शेतकरी देखील अनुदानापासून वंचित राहिले होते आणि या शेतकऱ्यांचा समावेश करण्याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आले होते यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि याची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ठप्प झाली होती.
👉परीपत्रक पाहण्यासाठी क्लिक करा👈
सोयाबीन कापूस अनुदान प्रक्रिया सुरू
Bhavantar yojana update ही प्रक्रिया आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस आणि सोयाबीन या पिकाची नोंद आहे परंतु त्यांच्या यादीमध्ये नाव आले नाही अशा शेतकऱ्यांची माहिती तलाठ्याच्या माध्यमातून संकलित केली जाईल त्यांच्या सातबाऱ्यावर किती क्षेत्रावर सोयाबीन आणि कापूस पिकाची नोंद लागलेली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती संकलित करून कृषी विभागाला दिले जाईल आणि कृषी तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉगिन वरून scagridbt च्या पोर्टलला माहिती संकलित केली जाईल.
हे ही पाहा : जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना
याचबरोबर वनपट्ट्याधारक शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. ज्यामध्ये वन पट्टा धारक शेतकऱ्याचे नाव, माहिती, क्षेत्रावर असलेल्या सोयाबीन आणि कापूस पिकाची लागवड या सर्वांबद्दलची माहिती संकलित करून ती माहिती देखील अपलोड करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले होते.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
Bhavantar yojana update चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यामधील जमीनीची माहिती डिजिटलाईस न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना देखील या योजनेमध्ये लाभापासून वंचित ठेवण्यात आले होते या शेतकऱ्यांची माहिती देखील संकलित करण्याचे निर्देश शासनाच्या माध्यमातून देण्यात आले होते. या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची सातबारावर नोंदी आहेत.
हे ही पाहा : गुगल पेमधून अवघ्या 1 मिनिटात मिळणार 25 हजार रुपयांचं कर्ज
परंतु ई पीक पाहणीच्या पोर्टलला नाव नव्हते असे वणपटा धारक शेतकरी / चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेतकरी या सर्व शेतकऱ्यांची माहिती संकलित करून पोर्टल वर अपडेट करण्यासाठी 13 डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. तालुका कृषी अधिकार्यांच्या लॉगिन मधून ही माहिती अपलोड केले जाईल आणि पुढे या शेतकऱ्यांच्या याद्या बनऊन या शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
हे ही पाहा : CIBIL स्कोअरबाबत RBIने केले नवीन नियम
Bhavantar yojana update अतिशय दिलासादायक असा निर्णय उशिरा का होईना सुरू करण्यात आलेला आहे. कारण खरीप 2023 चे अनुदान हे निवडणुका पूर्वी वितरित होणे अपेक्षित होते परंतु यामध्ये बरेच शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहे आता या शेतकऱ्यांच्या अनुदानाची वितरण प्रक्रिया याचबरोबर याच्यामध्ये अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया पार पडणे शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हीच एक मापाचा अपेक्षा आहे.
हे ही पाहा : सिर्फ आधार कार्ड से ही मिल जाएगा 50 हजार रुपये का लोन, इस योजना के बारे में नहीं जानते होंगे आप