WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

best app for loan for students​ गुगल पेमधून अवघ्या 1 मिनिटात मिळणार 25 हजार रुपयांचं कर्ज

best app for loan for students​ आजच्या डिजिटल इंडियामुळे प्रत्येकाच्या फोनमध्ये आता फोन पे आणि गुगल पे आलेलं आहे. यामुळे तुम्ही केव्हाही ऑनलाईन शॉपिंग करू शकता. तसेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून वस्तू खरेदी करू शकता. त्यामुळे व्यवहार देखील सोयीचे आणि सुरक्षित झाले आहे. अश्यातच आता गुगल पेच्या मदतीने तुम्ही 25,000 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन सहज मिळवू शकता. गुगल पेने विविध बँका आणि वित्तीय संस्थांशी भागीदारी केली असून, ही प्रक्रिया सोपी आणि जलद झाली आहे. जाणून घ्या कश्या पद्धतीने लोन मिळवता येईल.

1.गुगल पे ॲप अपडेट करा:
सर्वप्रथम, आपले गुगल पे ॲप नवीनतम आवृत्तीवर अपडेट करा.
2.कर्जाचे पर्याय शोधा:
ॲप ओपन करा आणि “लोन” किंवा “फायनान्स” विभागात जा.
तुमच्या खात्यासाठी कर्जाचा पर्याय उपलब्ध असेल तर तो तिथे दिसेल.
3.कर्जाची रक्कम निवडा:
तुमच्या गरजेनुसार 25,000 ते 1,00,000 रुपयांदरम्यान रक्कम निवडा.

best app for loan for students​

👉Gpay वरून कर्ज मिळवण्यासाठी क्लिक करा👈

4.केवायसी प्रक्रिया पूर्ण करा:
आता समोर दिलेल्या भागात आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती भरा.
5.कर्ज मंजुरी :
आपल्या सिबिल स्कोअर आणि उत्पन्नाच्या पुष्टीच्या आधारे कर्ज मंजूर केले जाईल.
मंजुरीनंतर कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात वर्ग होईल.
6.ईएमआय पर्याय निवडा:
कर्जाची परतफेड करण्यासाठी ईएमआय कालावधी (3 महिने ते 36 महिन्यांपर्यंत) निवडा.

हे ही पाहा : CIBIL स्कोअरबाबत RBIने केले नवीन नियम

कर्ज घेण्याच्या अटी :

best app for loan for students​ तुम्हाला जर कर्ज हवे असल्यास तुमचे वय २१ ते ६० वर्षे असणे गरजेचे आहे.

त्यातच तुमचा बँकेचा सिबिल स्कोअर (650 किंवा त्यापेक्षा जास्त) चांगला असणे आवश्यक आहे.

हे ही लक्षात ठेवा की गुगल पेशी जोडलेले सक्रिय बँक खाते आवश्यक आहे.

👉क्लिक करा आणि मिळवा 25 हजाराचे कर्ज👈

फायदे

best app for loan for students​ कर्जाच्या अर्जापासून रक्कम प्राप्त करण्यापर्यंत सर्व काही डिजिटल आणि झटपट प्रक्रिया केली जाते.

कागदोपत्री अडचण नाही : फक्त आधार आणि पॅनआवश्यक आहे.

तुमच्या सोयीनुसार ईएमआय निवडता येईल.

हे ही पाहा : महिलाओं के लिए खुशखबरी, बिना डाक्यूमेंट्स मिलेगा इतना लोन

सतर्कता

व्याजदर वेगवेगळे असू शकतात, म्हणून अर्ज करण्यापूर्वी अटी काळजीपूर्वक वाचा.

ईएमआय वेळेवर भरा, जेणेकरून तुमचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही. best app for loan for students​

टीप: गुगल पेचे कर्ज पर्याय क्षेत्रानुसार उपलब्ध असू शकतात. जर ते आपल्या ॲपमध्ये दिसत नसेल तर ते सध्या तुमच्यासाठी उपलब्ध नसेल.

हे ही पाहा : 15,000 रुपये वेतन वाले सभी ग्राहकों के लिए हीरो फिनकॉर्प का पर्सनल लोन

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment