Bank of Baroda Bharti 2025 : 872 जागांसाठी सुवर्णसंधी – पात्रता, प्रक्रिया व ऑनलाईन अर्ज

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Bank of Baroda Bharti 2025 अंतर्गत 872 विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि अधिकृत लिंक मराठीत.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda – BOB) ही भारतातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून तिचं मुख्यालय वडोदरा, गुजरात येथे आहे.
2025 साली बँकेकडून 872 पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Bank of Baroda Bharti 2025

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

भरती तपशील (Total Posts: 872)

विभाग / पदाचे नावपदसंख्या
मॅनेजर – सेल्स227
ऑफिसर – अ‍ॅग्रीकल्चर सेल्स142
मॅनेजर – अ‍ॅग्रीकल्चर सेल्स48
स्पेशलिस्ट ऑफिसर330
मॅनेजर, सीनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर125
एकूण872

➡️ LBO भरती: 2500 जागा – Tap to View
➡️ स्पेशलिस्ट ऑफिसर जाहिरात: 330 पदे – Tap to View
➡️ वरिष्ठ व्यवस्थापक भरती: 125 पदे – Tap to View

हे ही पाहा : पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 2025 – छत्रपती संभाजीनगर

पदनिहाय पात्रता व अनुभव

🟩 पद क्र. 1 – मॅनेजर (सेल्स) Bank of Baroda Bharti 2025

  • शिक्षण: कोणत्याही शाखेची पदवी
  • अनुभव: किमान 03 वर्षे
  • वय: 24 ते 34 वर्षे

🟩 पद क्र. 2 – ऑफिसर (अ‍ॅग्रीकल्चर सेल्स)

  • शिक्षण:
    Agriculture / Horticulture / Animal Husbandry / Veterinary Science / Dairy Science / Pisciculture / Food Science / Agricultural Marketing व इतर संबंधित शाखेतील पदवी
  • अनुभव: किमान 01 वर्ष
  • वय: 24 ते 36 वर्षे

🟩 पद क्र. 3 – मॅनेजर (अ‍ॅग्रीकल्चर सेल्स)

  • शिक्षण: वरिलप्रमाणेच
  • अनुभव: किमान 03 वर्षे
  • वय: 26 ते 42 वर्षे

Bank of Baroda Bharti 2025 वयात सूट: SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट लागू.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

कामाचे ठिकाण:

संपूर्ण भारतभर

परीक्षा फी:

प्रवर्गफी
General / OBC / EWS₹850/-
SC / ST / PWD / महिला₹175/-

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 30 जुलै 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 ऑगस्ट 2025
  • परीक्षा तारीख: लवकरच कळविण्यात येईल

हे ही पाहा : जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती 2025 – संपूर्ण माहिती

अर्ज करण्याची पद्धत: Online

✅ अर्ज कसा करावा? (Step-by-Step) Bank of Baroda Bharti 2025

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
    👉 https://www.bankofbaroda.in
  2. Careers / Recruitment सेक्शन निवडा
  3. “Apply Online” लिंक वर क्लिक करा
  4. तुमचं ई-मेल आणि मोबाइल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करा
  5. सर्व तपशील भरा, कागदपत्रे अपलोड करा
  6. Fee भरून फॉर्म Submit करा
  7. अर्जाची प्रिंट घ्या

लागणारी कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही (Signature)
  • पदवी प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (जर लागू असेल)
  • आधार / PAN / ओळखपत्र

हे ही पाहा : जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव भरती 2025 – समुपदेशक व लॅब टेक्निशियन पदांसाठी संधी!

Bank of Baroda – थोडक्यात माहिती

माहितीतपशील
मुख्यालयवडोदरा, गुजरात
स्थापना20 जुलै 1908
शाखा9500+ भारतभर
कर्मचारी75,000+
वेबसाइटbankofbaroda.in
Forbes Global 2000 (2023)Rank #586

निवड प्रक्रिया (Selection Process)

  1. ऑनलाइन परीक्षा (CBT) Bank of Baroda Bharti 2025
  2. Interview (GD/PI)
  3. Document Verification
  4. Final Merit List

हे ही पाहा : भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदांची 30 जागांसाठी भरती सुरू – अर्ज लवकर करा!

अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती (Expected Pattern)

विषयगुण
इंग्रजी भाषा25
तर्कशक्ती चाचणी25
सामान्य ज्ञान (Banking/Current Affairs)25
व्यावसायिक ज्ञान50
Total125 गुण

⏱️ वेळ: 90-120 मिनिटे
📌 Negative Marking: लागू असू शकते

महत्त्वाचे लिंक्स:

वर्णनलिंक
जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाइन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटhttps://www.bankofbaroda.in

हे ही पाहा : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत 500 सहाय्यक पदांची मोठी भरती

Bank of Baroda Bharti 2025 बँक ऑफ बडोदा भरती 2025 ही सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. जर तुमच्याकडे आवश्यक पात्रता आणि अनुभव असेल, तर ही संधी नक्कीच सोडू नका.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अगदी सोपी असून, शेवटच्या तारखेआधी अर्ज पूर्ण करा.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment