Bajaj Finserv 2 lakh loan मोबाईल, टीव्ही, फ्रिज किंवा कुलर अशा प्रकारच्या घरगुती वापराच्या वस्तू विकत घ्यायच्या असतील व पैसे नसतील तर चिंता करण्याची काही गरज नाही. कारण बजाज फिनसर्व ईएमआय क्रेडिट कार्डवरून घरगुती वापराच्या वस्तू अगदी कमी ईएमआय वर घेऊ शकता.
Bajaj Finserv 2 lakh loan
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व लोनसाठी अप्लाय करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड हे डिजिटल क्रेडिट कार्ड आहे. या कार्डचा उपयोग ऑनलाइन व ऑफलाइन खरेदी करण्यासाठी करू शकतो.

बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड कोण काढू शकतो ?
ज्या व्यक्तीचा सिबिल cibil स्कोर 700 पेक्षा जास्त आहे तसेच त्या व्यक्तीचे वय 21 वर्षे ते 60 वर्षे या दरम्यान असेल, असे सर्वच व्यक्ती बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड काढू शकतात. Bajaj Finserv 2 lakh loan
हे ही पाहा : “क्रेडिट स्कोअर रिअल टाइम अपडेट होणार! RBI चा मोठा निर्णय कर्जदारांसाठी दिलासा”
क्रेडिट कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
बजाज फिनसर्व क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत?
Bajaj Finserv 2 lakh loan हे क्रेडिट कार्ड वापरून टीव्ही, फ्रिज व कुलर अशा प्रकारच्या घरगुती वापराच्या वस्तू अगदी कमी ईएमआय वर खरेदी करू शकता.
या क्रेडिट कार्डवरून 2 लाखापर्यंत कर्ज देखील घेऊ शकता.
हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल
बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड कसे काढायचे?
बजाज फिनसर्वची अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर समोर बजाज फिनसर्वची अधिकृत वेबसाईट उघडेल. आता मोबाईल नंबर मागितला जाईल तो टाका व त्यानंतर या पर्यायावर क्लिक करा. Bajaj Finserv 2 lakh loan
ओटीपी मागितला जाईल मोबाईल नंबरवर जो ओटीपी आला असेल तो ओटीपी टाकून SUBMIT OTP या पर्यायावर क्लिक करा.

हे ही पाहा : आरबीआयचा मोठा निर्णय: फ्लोटिंग रेट कर्जावर प्रीपेमेंट शुल्क रद्द – कर्जदारांना मोठा दिलासा
नवीन पेज उघडेल येथे वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती टाका. त्यानंतर PROCEED या पर्यायावर क्लिक करा.
आता आधार कार्ड नंबर विचारला जाईल तो टाकुन PROCEED या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर बजाज फिनसर्व क्रेडिट कार्डचे 530 शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.
क्रेडिट कार्ड शुल्क भरल्यानंतर बँक अकाउंट क्रेडिट कार्डला जोडा.
हे ही पाहा : HDFC Fund वैयक्तिक कर्ज: आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि फायदे यांची संपूर्ण माहिती
अशा प्रकारे घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड काढू शकता.