ativrushti nuksan bharpai 2025 अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत? मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा विचार!
ativrushti nuksan bharpai एप्रिल-मे २०२५ मध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसान भरपाईसंदर्भात चर्चा झाली असून लवकरच मदतीसंदर्भात निर्णय होणार आहे. यासाठीचे पंचनामे लवकरच सुरू …