crop protection 2024 शेतात येणाऱ्या वन्यप्राण्यांना पळवून लावा या यंत्राने
crop protection बऱ्याच ठिकाणी पिक जेव्हा काढणीला येतात तेव्हाच रोटी, रानडुक्कर असे प्राणी हे पीक रात्रीच्या वेळी फस्त करतात. म्हणून शेतकरी रातपळणी करतात. पण आता रात्रपाळे करायची गरज नाही पडणार …