PM Kusum Scheme Complaint : सौर कृषी पंप तक्रार प्रक्रिया 2025 – शेतकऱ्यांसाठी नवीन ऑनलाइन सुविधा
PM Kusum Scheme Complaint पीएम-कुसुम, महावितरण व सौर कृषी पंप योजनेंतर्गत मिळालेल्या सोलर पंपांसाठी ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची नवीन सुविधा. खराब काम, चोरी, वादळी नुकसान यावर उपाय आता एका क्लिकवर! …