Maharashtra Pik Vima hapta Dar : सुधारित पीक विमा योजना 2025: हप्ता दर, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया
Maharashtra Pik Vima hapta Dar 2025 पासून महाराष्ट्रात एक रुपयाची योजना बंद; आता ‘सुधारित पीक विमा योजना’ लागू. शेतकऱ्यांना जिल्हानिहाय हप्ता, पीक पेरा प्रमाणपत्र, आणि अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर माहिती …