Maharashtra Paus Andaj June 2025 : महाराष्ट्रात पावसाचा अंदाज: कोकण-घाटमाथ्यावर जोर, विदर्भात येलो अलर्ट
Maharashtra Paus Andaj June 2025 “कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उशीराने सुरुवात होणार!” गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली …