Mofat Bhandi Sanch Yojana 2025 : मोफत भांडी संच वाटप योजना २०२५ — ऑनलाईन अर्ज कसा कराल? (१–१५ जुलै)
Mofat Bhandi Sanch Yojana 2025 “MAHABOCW अंतर्गत १ ते १५ जुलै २०२५ मध्ये बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी संच — ऑनलाईन अर्ज, डॉक्युमेंट्स, स्वयंचलित घोषणापत्र, नियुक्ती सूचना, आणि शिबिर माहिती.” महाराष्ट्र …