farmer id New Registration 15 एप्रिल 2025 पासून ‘शेतकरी ओळखपत्र’ (Farmer ID) अनिवार्य – कृषी योजनांसाठी महत्त्वाचा GR जाहीर
farmer id New Registration महाराष्ट्र शासनाने १५ एप्रिल २०२५ पासून सर्व कृषी योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) अनिवार्य केलं आहे. महाडिबीटी व अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच आपली नोंदणी करा! …