Tukdebandi Kayda 2025 Update : 2025 पासून तुकडेबंदी कायदा रद्द: 1 ते 10 गुंठ्यांच्या जमिनीचे व्यवहार आता कायदेशीर!
Tukdebandi Kayda 2025 Update 2025 पासून तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यामुळे 1 ते 10 गुंठ्यांचे व्यवहार कायदेशीर होणार. यामुळे कोणाला फायदा होईल? कोणत्या भूखंडावर घरकुल शक्य होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती, …