Mofat ST Pass Yojana : मोफत एसटी पास योजना 2025 – ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी सरकारची मोठी मदत!
Mofat ST Pass Yojana महाराष्ट्र शासनाची ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास योजना’ ग्रामीण भागातील मुलींसाठी वरदान ठरत आहे. जाणून घ्या पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती. मुलींच्या …