Jaltara Yojana : जलतारा योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी ४६४२ रुपये अनुदान व पाणीसाठवणीसाठी सुवर्णसंधी
Jaltara Yojana 2025 अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ४६४२ रुपयांचे अनुदान. पावसाचे पाणी शोषून भूजल पातळी वाढवण्यासाठी शेतात जलतारा खड्डा कसा तयार करायचा, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती येथे वाचा. महाराष्ट्रात आणि …