PMAY Rural Survey 2025 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024: घरकुलासाठी सर्वेक्षणाची अंतिम मुदत 31 जुलै 2025 पर्यंत वाढवली!
PMAY Rural Survey 2025 PMAY-G अंतर्गत लाभार्थ्यांसाठी घरकुल सर्वेक्षणाची अंतिम तारीख 31 जुलै 2025 पर्यंत वाढवली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले Self Survey वेळेत पूर्ण करा. सविस्तर माहिती येथे वाचा. …