Krushna Marathwada Upsa Sinchan Yojana 2025 : मराठवाड्याच्या तहानेला दिलासा
Krushna Marathwada Upsa Sinchan Yojana 2025 या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील नऊ दुष्काळी तालुक्यांना 7 टीएमसी हक्काचं पाणी मिळणार आहे. हा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी एक नवा आशेचा किरण आहे. मराठवाडा — एक …