e peek pahani 2024 ई पीक पाहणी कालावधी
e peek pahani शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातबाराला स्वतःच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने पिक पेरा नोंदवण्याची उपलब्ध करून देण्यात आलेली तरतूद म्हणजे ई पीक पाहणी. या ई पिक पाहणी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी …