Maharashtra Farmer Compensation 2025 : महाराष्ट्र शेतकरी नुकसान भरपाई 2025: अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसाठी ताजे अपडेट्स व शासन निर्णय
Maharashtra Farmer Compensation 2025 मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व मालमत्तेच्या नुकसानीसाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या नुकसान भरपाईबाबतची ताजी अपडेट्स येथे जाणून घ्या. सन 2025 मध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, …