Anukampa Niyukti Maharashtra Government 2025 : अनुकंपा नियुक्ती – महाराष्ट्र शासनाचा नवा निर्णय
Anukampa Niyukti Maharashtra Government जर तुमच्या कुटुंबातील कोणी नगरपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिका (मुंबई वगळता) येथे काम करत असताना दुर्दैवाने मृत्यू झाला असेल, तर आता त्यांच्या जागी कुटुंबातील सदस्याला नोकरी मिळण्याचा …