loan without CIBIL score India 2025 : सरकारचा मोठा निर्णय आता लोनसाठी सिबिल स्कोरची सक्ती नाही – जाणून घ्या संपूर्ण माहिती
loan without CIBIL score India केंद्रीय सरकारने स्पष्ट केले की लोनसाठी किमान सिबिल स्कोर अनिवार्य नाही. आता बँका फक्त सिबिल स्कोरवर आधारित लोन नाकारू शकणार नाहीत. या निर्णयाचा ग्राहकांना काय …