Maharashtra crop loss compensation 2025 : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत – नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांसाठी निधी जाहीर
Maharashtra crop loss compensation 2025 “महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 690 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे. जाणून घ्या कोणत्या कालावधीतील नुकसान भरून …