ladki bahin yojana लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट!!
ladki bahin yojana सोमवारी हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला, त्यावेळी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली. अधिवशेनाच्या पहिल्यात दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात …