crop loss subsidy scheme Maharashtra : महाराष्ट्रात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेले शेतीचे नुकसान व शेतकऱ्यांसाठी शासनाची मदत योजना २०२५
crop loss subsidy scheme Maharashtra सप्टेंबर २०२५ पर्यंत महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे मोठे नुकसान. शेती, फळबागा, पशुधन व घरांचे पंचनामे सुरू. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासन मदतीची संपूर्ण माहिती व …