Hingoli farmers subsidy status 2025 : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कधी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Hingoli farmers subsidy status हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? पंचनामे, केवायसी प्रक्रिया आणि शासनाच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके उद्ध्वस्त झाली आहेत. कालच हिंगोली जिल्ह्यातील पाहणीदरम्यान …