apaar card apply online अपार कार्ड शालेय विद्यार्थ्यांसाठी व पाल्यांसाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे.
apaar card apply online
केंद्र शासनाच्या माध्यमातून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांचे अपार कार्ड उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर रोजी एक विशेष मोहीम राबवून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी अपार दिवस साजरा केला जाणार आहे.
👉APAAR CARD काढण्यासाठी क्लिक करा👈
राबवली जाणार विशेष मोहीम
विद्यार्थ्यांचे शालेय माहिती विद्यार्थ्यांची आरोग्य विषयक माहिती हे सर्व माहिती एकत्रितपणे करण्यासाठी अपार कार्डचा वापर केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे एका शाळेतून दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर असेल किंवा इतर एज्युकेशनल माहिती ही एकाच ठिकाणी स्टोर करण्यासाठी या कार्डचा वापर केला जात आहे. apaar card apply online
हे ही पाहा : Aadhaar Card अपडेटसाठी ‘हा’ पेपर बंधनकारक, 14 डिसेंबर शेवटची तारीख
याबद्दल यापूर्वीसुद्धा माहिती घेतलेली आहे आणि आता अपार कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
ज्यामध्ये पालकांना आपल्या पाल्याचे शालेय विद्यार्थ्याचे अपार कार्ड बनवण्यासाठी कन्सल्ट द्यावे लागणार आहे.
कन्सल्ट दिल्यानंतरच शाळेच्या मुख्याध्यापकाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे अपार कार्ड इश्यू केल्या जाणार आहे.
👉आताच काढा आपल्या मुलाचे APAAR CARD👈
apaar card apply online यासाठी लागणाऱ्या कन्सल्ट नमुन्याची PDF लिंक मध्ये देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून ते डाउनलोड करू शकता.
या कन्सल्ट लेटर वर आपल्या पाल्याची माहिती आणि अपार कार्ड काढण्यासाठी आपले सहमती आहे अशा प्रकारचे कन्सल्ट पालकांना द्यावे लागेल.
हे कन्सल्ट दिल्यानंतरच पाल्याचा अपार कार्ड बनवले जाणार आहे.
हे ही पाहा : आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड
आपल्या पाल्याचे देखील हे डॉक्युमेंट बनवाव या दृष्टीने कन्सल्ट देण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट होत ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. apaar card apply online
हे ही पाहा : 2 लाख रुपये डायरेक्ट मिळवा कर्ज: फक्त 2 मिनिटात