solar sprayer subsidy Maharashtra महाडीबीटी पोर्टलवरून 100% अनुदानावर सोलर फवारणी यंत्रासाठी अर्ज कसा करायचा? अर्ज प्रक्रिया, पात्रता, शर्ती व अधिकृत लिंकसह सविस्तर माहिती 2025 साठी वाचा.
solar sprayer subsidy Maharashtra
शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने आणलेली आणखी एक फायदेशीर कृषी योजना – 100% अनुदानावर मिळणारे सौर चालित फवारणी यंत्र (Solar Operated Sprayer). ही योजना Mahadbt कृषी यंत्रणा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. या लेखात आपण DBT पोर्टल अर्ज प्रक्रिया, अर्जासाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता व अधिक माहिती सविस्तर पाहणार आहोत.

👉योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
योजना राबवण्यामागील उद्देश
solar sprayer subsidy Maharashtra राज्यात सोयाबीन आणि कापूस विशेष कृती योजना 2025 राबवण्यात येत आहे. कृषी यंत्रीकरण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक असलेली उपकरणे जसे की पेरणी यंत्र, ठिबक सिंचन साधने, आणि विशेषतः पीक संरक्षण अवजारे यांचा समावेश केला गेला आहे.
योजनेची पात्रता व महत्त्वाचे निकष
घटक | तपशील |
---|---|
अर्जदार | महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी |
अर्ज पद्धत | ऑनलाइन (DBT पोर्टल अर्ज प्रक्रिया) |
अनुदान | सौर ऑपरेटेड साठी 100% ✅ |
इतर आवश्यकता | 100% भरलेला Mahadbt प्रोफाईल आवश्यक |
हे ही पाहा : राज्यातील शेतकऱ्यांसाठी २५,००० कोटींचा विकास प्रकल्प
अर्ज प्रक्रिया (Step-by-Step)
1️⃣ Mahadbt पोर्टल लॉगिन करा
👉 https://mahadbt.maharashtra.gov.in
- “Mahadbt Farmer Login” करा
- तुमचा फार्मर ID व OTP वापरून लॉगिन करा
- प्रोफाईल 100% पूर्ण भरलेला असल्याची खात्री करा
2️⃣ घटकासाठी अर्ज करा
- ‘घटकासाठी अर्ज करा’ वर क्लिक करा
- कृषी यंत्रीकरणच्या बाबी निवडा
- त्यात ‘कृषी यंत्र/अवजार खरेदीसाठी अर्थसाहाय्य’ सिलेक्ट करा

👉कांदा दरात अचानक मोठी वाढ, आजचे दर पहा👈
3️⃣ यंत्र प्रकार निवडा
- मनुष्यचलित अवजारे → पीक संरक्षण अवजारे solar sprayer subsidy Maharashtra
- खालील प्रकार दिसतील:
- मॅन्युअल स्प्रेयर
- बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर (Battery Operated Sprayer – 50%)
- सोलर ऑपरेटेड NAPS SPUR (100% Subsidy) ✅
अर्ज सादर करण्याची अंतिम प्रक्रिया
- योजनेसाठी लागणाऱ्या अटी शर्ती स्वीकारा
- “बाब निवडा” > जर दुसरा घटक नसेल, तर “No” सिलेक्ट करा
- ‘Submit’ क्लिक करा
✅ जर यापूर्वी पेमेंट केले असेल तर तुम्हाला पुन्हा देण्याची गरज नाही
💳 नवीन अर्ज असल्यास ₹23.60 फक्त ऑनलाइन पेमेंट करावे लागेल solar sprayer subsidy Maharashtra
हे ही पाहा : महाराष्ट्र शासनाचा 12 जून 2025 GR : अतिवृष्टीग्रस्तांसाठी 64 कोटींची मदत
तुलना – Battery vs Solar Operated Sprayer
घटक | Battery Operated | Solar Operated |
---|---|---|
अनुदान | 50% | 100% ✅ |
उर्जा स्त्रोत | Battery Charging | Solar Panel |
देखभाल | Battery बदलावी लागते | कमी देखभाल |
खर्च | ₹2000 – ₹3000 | शून्य |
योजनेचे फायदे
- 100% अनुदान सौर फवारणी यंत्र अर्ज हे मोफत आणि पारदर्शक प्रक्रियेतून मिळते
- जल आणि वेळेची बचत
- सौर ऊर्जेवर चालत असल्याने विजेचा खर्च शून्य
- कीटकनाशक फवारणीसाठी उपयुक्त, विशेषतः कपाशी व सोयाबीन पिकांसाठी

हे ही पाहा : पीएम किसान सन्मान निधी योजना 2025: पात्रता, नोंदणी प्रक्रिया आणि पुढील हप्त्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स
अधिकृत लिंक
solar sprayer subsidy Maharashtra मित्रांनो, जर तुम्ही सौर ऊर्जेवर चालणारे आधुनिक कृषी उपकरण वापरण्याची योजना करत असाल, तर ही सौर फवारणी योजना 2025 तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. फक्त ₹23.60 मध्ये अर्ज करून, 100% अनुदानासह आधुनिक यंत्र तुमच्या शेतात नेऊ शकता.