ladki bahin yojana राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागलिये ते म्हणजे दिवाळी बोनस राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला लाभार्थ्यांसाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली आहे.
ladki bahin yojana
योजनेचे जवळ जवळ पाच हप्ते हे पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आले आहेत याचबरोबर या महिला लाभार्थ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून 3000 रुपयाची रक्कम देण्याची शासनाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती तशा प्रकारचे अपडेट देण्यात आले होते या महिला लाभार्थ्यांना दिवाळीचा बोनस नेमका कधी मिळणार, मिळणार का? अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे आणि या संदर्भातील महत्त्वाची माहिती अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दिवाळी बोनस मिळणार का?
राज्यांमध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे भेटवस्तू, पैसे किंवा शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारचे वाटप करता येत नाही. ladki bahin yojana
आचारसंहितेच्या अंतर्गत अशा प्रकारची प्रलोभना अशा प्रकारचे पैशाचा सरळ लाभ कुठलेही प्रकारे शासनाला लाभार्थ्यांना देता येत नाहीत आणि या वर्षी या योजनेच्या हप्ते किंवा या योजने अंतर्गत दिल्या जाणारा लाभ शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून या महिला लाभार्थ्यांना घोषित केले असले तरी देखील दिले जाऊ शकणार नाही.
यासाठी निवडणूक आयोगाच्या मोठ्या प्रमाणात निर्बंध आहेत.
हे ही पाहा : शेतमालाचे हमीभाव जाहीर
आचार संहिता मुळे बोनस अडकणार का?
ladki bahin yojana मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी योजनेचे बोनस आहे हे या तारखेला मिळणार, दिवाळी पूर्वी मिळणार, दिवाळीत मिळणार वगैरे वगैरे सांगण्यात येत आहे परंतु या विभागाला महिला व बाल विकास विभागाला या योजनेसाठीचा निधी निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय वाटप करता येणार नाही.
यामध्ये विरोधी पक्षाच्या माध्यमातून या योजनेवर मोठ्या प्रमाणात लक्ष आहे.
कारण या योजनेच्या पार्श्वभूमी वर येणारी निवडणूक डायव्हर्शन झालेली आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
ladki bahin yojana मोठ्या प्रमाणात महिलांचा शासनाला प्रतिसाद मिळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आर्थिक लाभ आणखीन महिलांना मिळाले तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि या सर्वांच्या पार्श्वभूमी वर निवडणूक आयोगाकडे याविरुद्ध दाद देखील मागितली जाऊ शकते.
परंतु तत्पूर्वी ही दाद मागण्यापूर्वीच किंवा कोणी ऑब्जेक्शन घेण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने अशा प्रकारच्या डायरेक्ट लाभाच्या वितरणाला निर्बंध आणू शकतो निर्बंध आणले जातील आणि निर्बंध आणण्याची तयारी देखील करण्यात आलेली आहे.
त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत या निवडणुका पार होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा हप्ता किंवा कुठल्याही प्रकारचा बोनस किंवा कुठल्याही प्रकारचे अनुदान वितरित करण्याचे कुठलेही प्रकारची शक्यता नाहीये.
हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स
ladki bahin yojana त्यामुळे कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका आणि डिसेंबर नंतर म्हणजे 26 नोव्हेंबरला सर्व निवडणुकीचा कार्यक्रम संपतोय यानंतर नवीन सरकार घटक शपथविधी आणि त्यानंतर पुढच्या प्रक्रिया होतील. या नंतरच योजनेच्या संदर्भातील पुढील बोनस किंवा पुढील हप्ता ही सर्व वितरित केले जाण्याचे शक्यता आहे. आता दिवाळी झाल्यानंतर हा जाहीर केलेला बोनस वितरित केला जाईल का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे त्या संदर्भातील पुढे जे अपडेट येतील ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.