van vibhag recruitment महाराष्ट्र शासन वन विभाग 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती करत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2025 आहे. अधिक माहितीसाठी वाचा!
van vibhag recruitment
महाराष्ट्र शासन वन विभागाने 2025 साठी वन रक्षक (Vanrakshak), ऑपरेशन्स सुपरवायझर, विजुअल डिझायनर आणि GIS एक्सपर्टसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या लेखात, आम्ही प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया, आणि अधिक तपशीलवार माहिती दिली आहे.

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
उपलब्ध पदे
1. ऑपरेशन्स सुपरवायझर (Water Project)
- पद संख्या: 1
- वय मर्यादा: 18 ते 40 वर्ष
- वेतन: ₹30,000
- शैक्षणिक पात्रता: डिप्लोमा किंवा बारावी पास + 2 वर्षांचा अनुभव
- पदाचे काम: ड्रिंकिंग वॉटर प्रोजेक्ट्ससाठी काम करणे.
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग भरती 2025 | WCD Recruitment 2025 | महिला व बालविकास विभागात नोकरी संधी
2. वाईल्डलाईफ इमप्रेशन
- पद संख्या: 1
- वय मर्यादा: 18 ते 40 वर्ष
- वेतन: ₹25,000
- शैक्षणिक पात्रता: एखाद्या ग्रॅजुएट उमेदवाराला आवश्यकता
- आवश्यक ज्ञान: वाइल्डलाइफ आणि बर्ड्सचे बिहेवियर

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
3. विजुअल डिझायनर
- पद संख्या: 1
- वय मर्यादा: 18 ते 40 वर्ष
- वेतन: ₹40,000
- शैक्षणिक पात्रता: डिग्री + डिझाईनिंग टूल्समध्ये अनुभव (Photoshop, Illustrator, Sketch)
4. GIS एक्सपर्ट
- पद संख्या: 1
- वय मर्यादा: 18 ते 40 वर्ष
- वेतन: ₹40,000
- शैक्षणिक पात्रता: बॅचलर डिग्री (जिओग्राफी, जिओ इन्फॉर्मॅटिक्स, पर्यावरणीय विज्ञान)
- आवश्यक अनुभव: GIS सॉफ्टवेअरमध्ये 2 वर्षांचा अनुभव, रिमोट सेंसिंग तंत्रज्ञान आणि सॅटेलाइट इमेजिंगमध्ये तज्ञता
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती 2025 | Krushi Sevak | Maharashtra Shasan Krushi Vibhag Bharti 2025
अर्ज प्रक्रिया
van vibhag recruitment अर्ज ऑफलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे. खालील पत्त्यावर अर्ज पाठवावयाचे आहेत:
पत्ता:
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वन वसाहत परिसर, मूलरोड, चंद्रपूर, 42 44 2401, महाराष्ट्र
तुम्ही ईमेलद्वारे देखील अर्ज पाठवू शकता. ईमेल आयडी दिले आहे.

हे ही पाहा : maharashtra nagar parishad bharti 2025: संधी, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अधिक
अर्ज करण्याची अंतिम तारीख
van vibhag recruitment अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2025 आहे.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल. मुलाखत ठिकाण आणि वेळ पुढील प्रमाणे:
- मुलाखत ठिकाण: संबंधित विभागाच्या कार्यालयात.
- मुलाखत तारीख: अधिक माहिती संबंधित अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता.
हे ही पाहा : Bharati Vidyapeeth Bharti 2025 – विविध शिक्षक पदांसाठी अर्ज करा
अर्ज कसा करावा?
- अर्जाचा फॉर्म: अर्ज फॉर्म आपल्या जाहिरातीतून डाउनलोड करा.
- कागदपत्रे: शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा इत्यादी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
- अर्ज सादर करा: आवश्यक कागदपत्रांसह अर्ज निश्चित पत्त्यावर पाठवा.
van vibhag recruitment महाराष्ट्र शासन वन विभागाच्या भरतीची संधी एक उत्तम करियर पर्याय आहे. जर तुम्ही संबंधित पदासाठी पात्र असाल, तर तुम्ही या भरतीमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट करियर सुरू करू शकता.
अर्ज करण्यासाठी वेळेची व्र्याप्ती लक्षात ठेवा आणि पूर्ण माहिती वाचा.