Rayat Teacher Recruitment 2025 : 154+ जागा, परीक्षा नाही, थेट मुलाखत! अंतिम तारीख व संपूर्ण माहिती

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 साठी 154 पेक्षा अधिक जागांसाठी भरती सुरू. परीक्षा नाही, अर्ज शुल्क नाही, थेट मुलाखत. अंतिम तारीख 27 एप्रिल 2025. सर्व पदांची माहिती येथे!

नमस्कार! शिक्षक पदासाठी सरकारी संधी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत 154+ विविध शिक्षक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी ना परीक्षा आहे, ना अर्ज शुल्क!

Rayat Teacher Recruitment

👉आताच करा भरतीचा ऑनलाइन अर्ज👈

भरतीचा तपशील (Total Vacancies):

पदाचे नावजागा
प्राचार्य (Principal)5
समन्वयक (Coordinator)1
केजी टीचर23
प्राथमिक शिक्षक (PRT)35
उच्च प्राथमिक शिक्षक (TGT)21
माध्यमिक शिक्षक (PGT)18
क्रीडा शिक्षक (Sports)6
कला / नृत्य / संगीत शिक्षक6
संगणक शिक्षक (Computer)6
ग्रंथपाल (Librarian)1
मुख्याध्यापक (Headmaster)2
इतर शिक्षक (1ली-10वी पर्यंत)विविध (12+7+7)

एकूण जागा: 154 पेक्षा अधिक

हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2025

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Rayat Teacher Recruitment पदांनुसार आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे:

प्राचार्य:

  • B.A / B.Sc + M.A / M.Sc
  • B.Ed / M.Ed आवश्यक
  • 5+ वर्षांचा अनुभव आवश्यक

समन्वयक:

  • B.A / B.Sc + B.Ed
  • 3 वर्षांचा अनुभव

👉जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

केजी टीचर:

  • Rayat Teacher Recruitment केजी प्रशिक्षण / मॉन्टेसरी / ECCE / Early Childhood Education डिप्लोमा

प्राथमिक शिक्षक (PRT):

  • B.A / B.Sc + D.Ed / B.Ed

TGT (6वी-8वी):

  • B.A / B.Sc + D.Ed / B.Ed / DEd

हे ही पाहा : 2025 मध्ये महाराष्ट्रात 12 वी पास उमेदवारांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची मोठी संधी!

PGT (9वी-10वी):

  • B.A / B.Sc + M.A / M.Sc + B.Ed / M.Ed

क्रीडा शिक्षक:

  • B.A / B.Sc + B.P.Ed

कला, नृत्य व संगीत शिक्षक:

  • ATD / Craft / संगीत विशारद

हे ही पाहा : जिल्हा परिषद भरती 2025 – सरकारी नोकरीसाठी मोठी संधी!

संगणक शिक्षक:

  • B.Sc / M.Sc (Computer Science) + Computer Course प्रमाणपत्र

ग्रंथपाल:

  • Rayat Teacher Recruitment Bachelor of Library & Information Science / Diploma in Library

हे ही पाहा : महिला व बाल विकास विभाग अंगणवाडी मदतनीस भरती 2025

महत्त्वाच्या तारखा (Important Dates):

कार्यक्रमतारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख27 एप्रिल 2025
मुलाखतीची तारीख (Ad 1)27/04/2025 – 9:30 AM
ठिकाण (Ad 1)आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा
मुलाखतीची तारीख (Ad 2)27/04/2025 – 9:30 AM
ठिकाण (Ad 2)अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा

हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील समुपदेशक पदासाठी भरती अर्ज कसा करावा?

निवड प्रक्रिया (Selection Process):

  • कोणतीही लिखित परीक्षा नाही
  • निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे
  • अनुभव व पात्रतेनुसार गुणवत्तेची निवड होईल

अर्ज प्रक्रिया (Application Process):

  • अर्ज करण्यासाठी फीस नाही
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • मुलाखतीस थेट उपस्थित राहायचे आहे (Walk-In Interview)
  • सर्व मूळ कागदपत्रे व झेरॉक्स कॉपी घेऊन हजर राहणे आवश्यक Rayat Teacher Recruitment

हे ही पाहा : जिल्हा परिषद रत्नागिरीतील विविध पदांसाठी जबरदस्त नोकरी संधी

आवश्यक कागदपत्रे:

  1. शैक्षणिक प्रमाणपत्रे
  2. अनुभव प्रमाणपत्र
  3. ओळखपत्र (Aadhar, PAN)
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. जन्म प्रमाणपत्र / वयाचा पुरावा
  6. Cast प्रमाणपत्र (जर लागल्यास)
  7. Updated Resume

हे ही पाहा : मुंबई महानगरपालिकेतील विविध पदांची भरती 2025 नोकरी संधी

भरती करणारी संस्था:

Rayat Teacher Recruitment रयत शिक्षण संस्था सातारा ही महाराष्ट्रातील एक मोठी व प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. राज्यभर अनेक शाळा व महाविद्यालये चालवणारी ही संस्था विविध शिक्षण गटांत गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नियुक्ती करत असते.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment