income tax jobs आयकर विभाग (Kerala) मध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. जर तुम्ही आयकर विभागात नोकरी करण्याची इच्छा ठेवत असाल, तर हा तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
income tax jobs
चला, तर मग जाणून घेऊया या भरतीसंबंधीची सर्व महत्त्वाची माहिती.
पदांसाठी वेतन
आयकर विभागात स्टेनोग्राफर ग्रेड I या पदासाठी भरती निघालेली आहे. या पदासाठी वेतन ₹35,400 ते ₹1,12,400 दरम्यान असे दिले जाईल, जे पदानुसार बदलू शकते.
हे ही पाहा : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण भरती 2025
व्हॅकन्सीची संख्या
income tax jobs एकूण 100 पदांची व्हॅकन्सी आहे. त्यामध्ये:
- ओपन (General) – 77 जागा
- एससी (SC) – 16 जागा
- एसटी (ST) – 7 जागा
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
अर्ज करण्याची शेवटची तारीख
13 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्याची प्रक्रिया
income tax jobs तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आवश्यक अॅप्लिकेशन फॉर्म आणि जाहिरात याची लिंक ब्लॉगमध्ये दिली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात वाचा, आणि योग्य ती कागदपत्रे संलग्न करा.
हे ही पाहा : जिल्हा नागरी सहकारी बँक भरती 2025
पात्रता
याठिकाणी केंद्र सरकारच्या अधीन स्टेनोग्राफर पदावर कार्यरत असलेले कर्मचारी या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच, अर्ज करणाऱ्यांना डेप्युटेशन बेसिसवर भरती केली जाईल.
कागदपत्रांची आवश्यकता
अर्ज करत असताना, तुम्हाला संबंधित कागदपत्रे सही व आवश्यक प्रमाणपत्रांसह द्यावी लागतील.
हे ही पाहा : जमीन नसलेल्या लाभार्थींना प्राधान्याने मिळणार घरकुल योजनेचा लाभ
इतर माहिती
- अर्ज प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, केरला यांच्या नावाने करावा.
- अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच करायचा आहे.