b sc zoology govt jobs महाराष्ट्र शासन वन विभागाने नवीन जॉब व्हॅकन्सी जाहीर केली आहे, ज्यामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या व्हॅकन्सीमध्ये पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकता.
b sc zoology govt jobs
चला तर मग, अर्ज कसा करावा, पदांची माहिती, वेतन, वय मर्यादा आणि इतर सविस्तर माहिती पाहूया!

पदांची माहिती आणि वेतन
- वेटरनरी डॉक्टर (पशुवैद्यकीय अधिकारी)
- पद संख्या: 1
- वेतन: ₹50,000 प्रति महिना
- मुख्यालय: वडसा
- काम: वन्य प्राण्यांचे उपचार आणि हाताळणी, पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.
- कालावधी: 11 महिने
हे ही पाहा : HDFC बँक मार्फत जॉब व्हॅकन्सी
- बायोलॉजिस्ट (जीवशास्त्रज्ञ) b sc zoology govt jobs
- पद संख्या: 1
- वेतन: ₹25,000 प्रति महिना
- मुख्यालय: वडसा
- काम: वन्य प्राण्यांचे मॉनिटरिंग, स्टडी आणि बिहेवियर पॅटर्न, जलद बचाव दल (RRT) चे काम.
- कालावधी: 11 महिने

👉जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
शैक्षणिक पात्रता
- वेटरनरी डॉक्टर: B.V.Sc (बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स)
- बायोलॉजिस्ट: B.Sc (बॅचलर ऑफ सायन्स) इन झूलॉजी
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वन विभागात नोकरीची संधी
वय मर्यादा
- वय: 25 ते 38 वर्षे (1 जानेवारी 2025 रोजी वय गणना केली जाईल) b sc zoology govt jobs

हे ही पाहा : SBI मध्ये नोकरीची संधी! 1300 लिपिक पदांसाठी भरती
अर्ज कसा करावा?
- अर्ज ईमेल आयडीवर पाठवायचे आहेत. (ईमेल आयडी dcfwadsa@gmail.com )
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2025
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 17 जानेवारी 2025
- मुलाखत तारीख: 4 फेब्रुवारी 2025 पासून
हे ही पाहा : 10 वी-12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार सरकारी नोकरी
अर्ज फी
- कोणतीही अर्ज फी नाही.
महत्वाची सूचना
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. वाचन, लेखन आणि बोलण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.