pm awas yojana apply online rural 1 जानेवारी 2025 पासून महावासा अभियान राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि या संदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
pm awas yojana apply online rural
राज्य शासनाच्या माध्यमातून विविध घरकुलाच्या योजना राबवल्या जातात या योजनेअंतर्गत 19 लाख 66 हजार घरकुल उभारण्याचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे आणि या योजनेला गती देण्यासाठी योजनेला गती दिल्यानंतर या अंतर्गत होणाऱ्या कामाची गुणवत्ता आबादित राहण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता महावासा अभियान राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे ज्यामुळे सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे.
![pm awas yojana apply online rural](https://smartlyjobz.com/wp-content/uploads/2024/11/clickhere-click-1.gif)
👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
100 दिवस राबवले जाणार महावास अभियान
राज्यांमध्ये प्रधानमंत्री आवास, योजना मोदी आवास योजना याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध आवास योजना ज्यामध्ये रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, आदिम आवास, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना अशा विविध योजनांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल दिले जातात आणि अशा या घरकुल योजनांना गती देण्यासाठी 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये 100 दिवसासाठी राज्यामध्ये महावास अभियान राबवले जाणार आहे.
हे ही पाहा : केनरा बैंक पर्सनल लोन 2025
नेमके कसे राबवले जाणार अभियान
pm awas yojana apply online rural या अभियानाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना राबवली जाणार आहे.
घरकुलांना उद्दिष्ट प्रमाणे मंजुरी देणे, ज्या घरकुलाला मंजुरीसाठी अर्ज आले आहेत जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र त्वरित वितरित करणे, ज्या घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे अशा घरकुलांचे पहिले, दुसरे, तिसरे हफ्ते हे वेळेमध्ये लाभार्थ्यांना वितरित करणे, घरकुल बहुतेक दृष्ट्या पूर्ण करून त्याचे लक्षात उद्दिष्ट ही वेळोवेळी पूर्ण करून घेणे,
![](https://smartlyjobz.com/wp-content/uploads/2024/11/clickhere-click-1.gif)
👉धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ, शेतकऱ्यांना हेक्टरी 20000 रुपये मिळणार…👈
प्रलंबित असलेले घरकुल पूर्ण करून घेणे, लाभार्थ्यांची घरकुल व्यवस्थितपणे बांधले जावे यासाठी गौंडी प्रशिक्षण अर्थात गौंड्याची जास्तीत जास्त उपलब्धता व्हावी यासाठी प्रशिक्षण पूर्ण करणे, बहुमजली इमारती हाऊसिंग कॉलनी हाऊसिंग अपार्टमेंट उभारणी करणे, अशा विविध बाबीचा या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. pm awas yojana apply online rural
हे ही पाहा : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळवा 10 लाखाचे कर्ज
अभियान अंतर्गत ठेवण्यात आली स्पर्धा
pm awas yojana apply online rural या अंतर्गत एक स्पर्धा देखील ठेवण्यात आली आहे ज्यामध्ये लाभार्थ्यांची नवीन घरकुल मंजूर करून घेणे.
जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शौचालय /स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नळाला पाणी /सूर्यघर योजने अंतर्गत सोलर /प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गॅसची जोडणी अशा प्रकारच्या विविध बाबींचा करते संगम करून लाभार्थ्यांना त्याचा लाभ देणे अशा प्रकारचे वेगवेगळ्या बाबीसाठी लक्षांक देण्यात आले आहे.
![](https://smartlyjobz.com/wp-content/uploads/2024/11/clickhere-click-1.gif)
हे ही पाहा : 3-4 अलग-अलग लोन लेकर सिरदर्द न पालें, कर लें ये काम, तुरंत मिलेंगे पैसे, एक ही रहेगा कर्ज
pm awas yojana apply online rural जो विभाग / तालुका / जिल्हा हे लक्षांक पूर्ण करतील त्यांना या अभियानाच्या अंतर्गत पारितोषिक देण्यात आले आहे.
या अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार /राज्य पुरस्कार /आवास योजनेचे पुरस्कार /विभाग स्तरीय पुरस्कार /जिल्हास्तरीय पुरस्कार /तालुकास्तरीय पुरस्कार असे वेगवेगळे स्तरावर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
ज्यामुळे लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मिळण्यासाठी मदत होणार आहे.
हे ही पाहा : गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा