sarpanch salary​ 2025 सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांना किती पगार मिळतो

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

sarpanch salary​ सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सदस्य यांना किती पगार मिळतो याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. 19 मे 2019 रोजी मंत्रिमंडळाचे बैठक पार पडलेले होते या बैठकीमध्ये ग्रामसेवक जे काही ग्रामविकास अधिकारी आहेत यांच्या प्रवासी भक्तामध्ये 500 रुपयांना वाढ करण्यासंबंधीचा एक निर्णय घेण्यात आलेला होता. नेमके सरपंच आणि उपसरपंचाला किती मानधन भेटते ग्रामपंचायतचे जे काही सदस्य असतात या सदस्यांना काही मानधन भेटतं का त्याचप्रमाणे इतर काही भत्ते मिळतात का?

2014 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील सरपंचाला अतिशय तुकडा असं मानधन दिले जाते. यानंतर वेळोवेळी जे काही प्रतिनिधी असतील ग्रामपंचायतीचे सरपंच असतील विविध संघटना असतील यांच्या माध्यमातून प्रेशर क्रिएट झाल्यानंतर वेळोवेळी मागणी केल्यानंतर जुलै 2019 मध्ये शासन निर्णय घेऊन मानधनांमध्ये वाढ करण्यात आलेले होते. सरपंचाच्या मानधनाच्या वाढीसोबतच उपसरपंचाला देखील मानधन जाहीर करण्यात आले होते. संदर्भाधिन शासन निर्णय क्रमांक ३ अनुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच ग्रामनिधीतून खालीलप्रमाणे दरमहा सरपंचांना मानधन देण्यात येत होते.

sarpanch salary​

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

ग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारी

अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रामपंचायती
ब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रामपंचायती sarpanch salary​

मानधनाची दरमहा रक्कम (रुपये)

१,०००/-
१,५००/-
२,०००/-

हे ही पाहा : केनरा बैंक पर्सनल लोन 2025

शासन अनुदान टक्केवारी

७५%
७५%
७५%

👉दूध उत्पादकांना दिलासा, 758 कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी; अनुदान लवकरच खात्यावर जमा होणार👈

शासन अनुदानाची रक्कम

७५०/-
१,१२५/-
१,५००/-

मा. मंत्री (वित्त) महोदय यांनी महाराष्ट्र शासनाच्या २०१९-२०२० या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घे आहे. तसेच उप सरपंचांना यापुढे मानधन अनुज्ञेय असेल. sarpanch salary​
ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंचांना आणि उप खालीलप्रमाणे दरमहा मानधन अनुज्ञेय राहील.

हे ही पाहा : बिना डाउनपेमेंट दिए खरीदें Car, EMI भी होगी कम, जानें कैसे

ग्रामपंचायतींची लोकसंख्या निहाय वर्गवारी

अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रा.पं. (१७३९२)
ब) २००१ ते ८०००पर्यंत लोकसंख्येच्या ग्रा.पं. (९८४१) sarpanch salary​
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रा.पं.(६२१)

हे ही पाहा : Google देगा Loan, इतनी कम होगी EMI; जानिए कैसे लें Google से लोन

सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये)

३०००/-
४०००/-
५०००/-

उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये)

१०००/-
१५००/-
२०००/-

हे ही पाहा : बिना प्रोसेसिंग फी आणि प्रीपेमेंट चार्जचे मिळेल कर्ज

शासन अनुदान टक्केवारी

७५%
७५%
७५%

सरपंचांना शासन अनुदान रक्कम

२२५०/-
३०००/-
३७५०/-

हे ही पाहा : घेतलेले कर्ज लवकर कसे फेडायचे?

उपसरपंचांना शासन अनुदान रक्कम

७५०/-
११२५/-
१५००/-

हे ही पाहा : पर्सनल लोन देते समय CIBIL Score ही नहीं यह 3 रेशियो भी चेक करते हैं बैंक

अशा प्रकारे गावाच्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार सरपंचाला उपसरपंचाला मानधन दिले जात.
जे डायरेक्टली बँक खात्यावर क्रेडिट केले जाते.
ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत अशा सर्व सदस्यांना शासनाच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठलेही वेतन किंवा मानधन दिले जात नाही. sarpanch salary​
प्रत्येक महिन्यामध्ये एक मासिक सभा आयोजित केली जाते अशा वार्षिक 12 सभा घेण्यासाठी ग्रामपंचायतीला परवाना आहे.
अशा 12 सभेच्या उपस्थितीसाठी प्रत्येक सभेला दोनशे रुपये पर्यंतचा भत्ता सदस्यांना दिला जातो.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment