bhoomi online land records तुकडे बंदी कायद्यातील बदल अर्थात गुंठेवारीच्या खरेदी विक्रीच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी मार्च 2024 15 ऑक्टोबर 2024 रोजीचे अध्यादेश पाहिले होते ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना एक/ दोन/ तीन/ चार गुंठेची जमीन खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी झालेले हिवाळी अधिवेशनामध्ये एक विधेयक सादर करण्यात आले होते आणि दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे ज्यामध्ये तुकडे बंदी कायद्याच्या बदलासाठी मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये दांगट समितीच्या काही शिफारशीचा समावेश करून हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
bhoomi online land records
तुकडे बंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचे तुकडे पाडण्यास किंवा एकत्रित करण करण्यात मनाई करण्यात आले आहे 2017 मध्ये या कायद्यात काही बदल करण्यात आले 2019 मध्ये या संदर्भातील काही आधीसुचाना काढण्यात आल्या कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रमाणभूत क्षेत्र वीस गुंठे करण्यात आले बागायत क्षेत्रासाठी दहा गुंठे करण्यात आले हे देखील बदल करण्यात आले परंतु विहिरीचे खोदकाम, घराचे बांधकाम किंवा शेतकऱ्यांना शेत रस्ता बनवण्यासाठी काही गुंठ्यामध्ये जमिनीत खरेदी अशा विविध कारणांसाठी एक/ दोन/ तीन/ चार/ पाच गुंठ्याच्या खरेदी केल्या जात होत्या तशा प्रकारचे व्यवहारी होत होते परंतु याची नोंदणी करणे खूप अवघड होते. bhoomi online land records
👉गुंठेवारी खरेदी-विक्री करण्यासाठी क्लिक करा👈
कोर्टाचा अजूनही अंतिम निकाल नाही
अशा प्रकारच्या व्यवहाराची नोंदणी केली जाऊ नये यासाठी नोंदणी विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक काढण्यात आले होते.
2021मध्ये करण्यात आलेल्या परिपत्रकाच्या विरोधात कोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती आणि 5 मे 2022 मध्ये कोर्टाच्या माध्यमातून हे परिपत्रक रद्द करण्याच्या संदर्भातील निर्देश देखील जारी करण्यात आले होते.
bhoomi online land records पुन्हा एकदा नोंदणी विभागाच्या माध्यमातून 6 जून 2022 रोजी याचिकेच्या निकालाच्या विरोधात विविध पेटिशन दाखल करण्यात आले होते.
हा प्रकार असाच सुरू होता याचा अजून देखील अंतिम निकाल लागला नाही.
परंतु हे सर्व होत असताना नोंदणी ही होत होत्या आणि या जमिनीचे खरेदी विक्रीची व्यवहार ही होत होते.
हे ही पाहा : आधार कार्डवर 1% व्याजाने कर्ज मिळतंय?
25% नाजरण्याकडे लोकांची पाठ
bhoomi online land records यामध्ये काहीतरी तोडगा निघावा यासाठी 15 मार्च 2023 रोजी शासनाच्या माध्यमातून एक समिती घटीत करण्यात आली ज्यामध्ये हार्डेकर साहेब, विपिन रिटर्नकर साहेब यांचा समावेश करून याच्यामध्ये अभ्यास करून याच्यातून काहीतरी तोडगा काढण्यासाठीचा प्रयत्न केला गेला या समितीच्या माध्यमातून अहवाल शासनाला सादर केला.
यानंतर 14 मार्च 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक राजपत्र अधिसूचना निर्मित करण्यात आली आणि तुकडे बंदीच्या नियमात उल्लंघन करून जे व्यवहार होतात किंवा गुंठ्याच्या खरेदी होत आहेत या खरेदी नियमाकोल करण्यासाठी 25% नजराणा भरून या खरेदी विक्रीचे व्यवहार नियमावर करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.
परंतु 25% नजरान हा खूप जास्त असल्यामुळे नजरांना भरून व्यवहार केले जात नव्हते.
त्यामुळे अधिसूचना जरी काढली तरी त्याचा अर्थार्थी काही फायदा होत.
👉….तरच मिळणार सरकारी योजनांचे dbt अनुदान, पहा सविस्तर…👈
25% वरून 5% नजराणा
या सर्वांच्या पार्श्वभूमी वर हा 25% नजरान कमी करून 5% करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 रोजी पुन्हा एक नव्याने अधिसूचना करण्यात आली.
त्यामधून या कायद्यामध्ये काही बदल करून 5% नजरांना भरून गुंठेवारीचे खरेदी विक्रीचे व्यवहार नियमाकूल करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. bhoomi online land records
या कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी हे विधेयक देखील मंजूर करण्यात आले आहे.
हे ही पाहा : गाय गोठा अनुदान योजना 2025
आता सर्व जमिनीच्या व्यवहाराला मंजुरी
विहिरीचे खोदकाम करण्यासाठी लागणारी जमीन, रेसिडेन्सी एरियामध्ये घराचे बांधकाम करण्यासाठी लागणारी जमीन, क्षेत्र रस्त्यासाठी शेतकऱ्याकडून जमिनीचा व्यवहार अशा प्रकारचे एक/ दोन/ तीन/ चार/ पाच गुंठ्या मधले जे काही जमिनीचे व्यवहार असतील ते जमिनीचे व्यवहार आता शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना करता येणार आहे.
bhoomi online land records ह्या व्यवहारची नोंदणी करत असताना 5% नजरान मात्र व्यवहार करताना शुल्क म्हणून भराव लागणार आहे.
अशाप्रकारे 5% नजराना शुल्क भरून हे व्यवहार नियमाकोल करता येणार आहे.
हे ही पाहा : पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी एक संधी, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
करावा लागणार फक्त हा एक अर्ज
यासाठी एक अर्ज सादर करावा लागणार आहे.
नगरपालिका, महानगरपालिका, क्षेत्रामध्ये संबंधित अधिकाऱ्याकडे तर ग्रामीण भागामध्ये प्रांताधिकार्याकडे हा अर्ज सादर करावा लागेल.
या अर्जाच्या माध्यमातून जमिनीचे तुकडे बंदीचे व्यवहार नियमाकुल करता येतील.
14 मार्च 2024 च्या राजपत्रांमध्ये शासनाच्या माध्यमातून एक अर्ज नमुना दिलेला आहे.
अर्जाचा नमुना तुम्हाला हे व्यवहार करण्यासाठी करावा लागणार आहे.
अर्जाची लिंक देण्यात आली आहे आताच नमुना अर्ज डाउनलोड करा. bhoomi online land records
हे ही पाहा : लहान व्यवसायांसाठी झटपट कर्ज योजना