free solar panel yojana​ 2024 या शेतकऱ्यांना मोफत सोलर, पहा काय आहे योजना

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

free solar panel yojana​ मोफत सोलर पंप योजना नेमकी कोणासाठी राबवले जाते याचा लाभ कशाप्रकारे दिला जातो अर्ज कशाप्रकारे भरले जातात या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आपण अटल सौर / मुख्यमंत्री सौर / पीएम कुसुम योजना किंवा मागेल त्याला सौर कृषी योजना या सर्व योजनांबद्दल वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यासोबतच त्यांचे अर्ज कसे भरले जातात हे देखील जाणून घेतले आहे. परंतु या सर्व योजना राबवल्या जात असताना या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यापैकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 5% भरणा हा शासनाच्या माध्यमातून परत देण्याची तरतूद आहे अर्थात SC आणि ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना मोफत सोलर पंप योजना राज्यामध्ये राबवली जाते.

free solar panel yojana​

👉मोफत सोलार मिळवण्यासाठी क्लिक करा👈

SC / STसाठी 2 महत्त्वाच्या योजना

राज्यामध्ये दोन महत्त्वाचे योजना राबवल्या जात आहेत ज्यामधील पहिली योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना जे राज्यातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यासाठी राबवली जाते आणि दुसरी योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जे राज्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी राबवली जाते.

हे ही पाहा : मोफत वीज योजना 2025 ; जाणून घ्या फायदे

योजनेच्या अंतर्गत नवीन बाबीचा समावेश

free solar panel yojana​ या दोन्ही योजनेच्या अंतर्गत महत्त्वाची बाब ॲड करण्यात आली आहे ती म्हणजे सौरचलित कृषी पंप या दोन्ही प्रवर्गातील लाभार्थ्यांना वीज जोडणी आकार या प्रकारे शासनाच्या माध्यमातून मोफत विजेची जोडणी दिले जात होते आणि या अंतर्गत सौर चलित ऊर्जा पंप ही बाब ॲड करण्यात आलेली आहे.
या अंतर्गत जर शासनाच्या एखाद्या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी पात्र झाला आणि त्यासाठी त्याचे भरावयाचे 5% कोटेशन हे शेतकऱ्यांना पूर्णपणे या दोन्ही योजनेच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या अंतर्गत शेतकऱ्याला परत देण्याची तरतूद आहे.
यासाठी महाडीबीटी फार्मर्स स्कीमच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते.

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

5% भरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी क्लिक करा

यासाठी महाडीबीटी फार्मर्सच्या पोर्टलवर लॉगिन करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
लॉगिन केल्यानंतर मुख्य प्रश्नावर बाबी दाखवल्या जातील ज्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विशेष सहाय्य योजना ही बाब दाखवली जाईल.
या बाबी निवडा वर क्लिक करा. free solar panel yojana​
क्लिक केल्यानंतर तालुका, गाव, सर्वेक्षण क्रमांक निवडा त्या नंतर मुख्य घटक मध्ये अनुसूचित जाती जमाती निवडा त्याखाली 2001 नंतर 3 रे अपात्य झालेले नाही तेथे नाहीवर टिक करा आणि त्या खाली मी पूर्व संमतीशिवाय कोणत्याही बाबीची खरेदी बांधकाम खोदकाम करणार नाही आणि पूर्वसंमतीशिवाय केलेल्या कामासाठी मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे यावरती टिक करून जतन करा वर क्लिक करा.

हे ही पाहा : गाय गोठा अनुदान योजना 2025

असा करा अर्ज सादर

free solar panel yojana​ या बाबी निवडल्यानंतर पुन्हा अर्ज सादर करा वर क्लिक करा.
अर्ज सादर करामध्ये जर एकापेक्षा जास्त निवडल्या असतील तर प्राधान्यक्रम द्या.
जर एकच जबाब निवडलेली असेल तर एक नंबर देऊन हा अर्ज सादर करावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर जर यापूर्वी अर्ज केले असेल तर कुठलेही पेमेंट करावे लागणार नाही आणि जर यापूर्वी अर्ज केलेला नसेल तर 23 रुपये 60 पैसे पेमेंट या योजनेसाठी करावे लागणार आहे.

हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 1 जानेवारीपासून कोणत्याही तारणशिवाय मिळणार 2 लाखांचं कर्ज

योजनेच्या अंतर्गत पुढे शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते.
जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी जो अर्ज केलेला आहे त्याचे कोटेशन प्राप्त झाले असेल तर कोटेशन या अंतर्गत द्यावे लागणार आहे. free solar panel yojana​
जेणेकरून हे कोटेशन दिल्यानंतर यासाठी भरलेली रक्कम या योजनेच्या अंतर्गत अनुदान म्हणून प्राप्त होणार आहे.

हे ही पाहा : लहान व्यवसायांसाठी झटपट कर्ज योजना

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment