WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

ladki bahin yojana 2024 लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; संक्रांत होणार दणक्यात साजरी

ladki bahin yojana लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता अॅडव्हान्स दिला होता. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे.

ladki bahin yojana

👉संक्रांतीचं गिफ्ट मिळवण्यासाठी क्लिक करा👈

लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट

ladki bahin yojana ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे आता लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्यातील १ हजार ५०० रुपये कधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. मात्र, आता बहिणींची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे.

हे ही पाहा : ओबीसी युवकांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज!

लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी ३ हजार हजार रुपये जमा होणार आहे. डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते पावणेतीन कोटी अर्जाच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.

👉नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पहायचे, पहा सविस्तर..👈

ladki bahin yojana सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नसल्याचे सांगण्यात येत आहे. नव्याने आलेल्या अर्जाची तपासणी शेवटच्या टप्प्यात आहे.

हे ही पाहा : लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना एक लाखाचे कर्ज

लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहतायत.

हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स

ladki bahin yojana लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हफ्ता एकत्र मिळणार आहेत. त्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर दुसरीकडे मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना वाढीव हफ्ता देण्याबाबत निर्णय होणार असल्याचेही समजते. त्यामुळे बहिणींची संक्रांत यंदा गोड होणार आहे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment