st mahamandal timetable दिव्यांग नागरिकांसाठी राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी तर्फे मोठा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे दिव्यांग नागरिकांचा एसटीचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे यासाठी महामंडळाकडून परिपत्रक देखील जाहीर झाले आहे. काय सूचना आहे, त्या परिपत्रकामध्ये आणि नेमक्या कोणत्या बसेस मध्ये किती व कोणत्या नंबरचे सीट्स दिव्यांग नागरिकांसाठी आरक्षित असणार जाणून घेऊया.
st mahamandal timetable
बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग नागरिकांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसाह्य योजना ज्यामध्ये पात्र दिव्यांग व्यक्तींना महिना 1000 ते 3000 रुपये असे पुढच्या पाच वर्षांसाठी BMC कडून दिले जाणार आहेत.
👉सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
दिव्यांगाना एसटीच्या सर्व बसेस मध्ये कायमस्वरूपी आरक्षण
st mahamandal timetable दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये आरक्षित असे कायमस्वरूपी देण्यात आले असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित असण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे.
त्यामुळे दिव्यांगांचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे.
तर दिव्यांग नागरिक किंवा प्रवासी कोणत्याही बस स्टॉप वरून एसटीच्या कोणत्याही बसमध्ये चढला तरी त्याच्यासाठी एक कायमस्वरूपीचे सीट आरक्षित असणार आहे.
हे ही पाहा : रेशीम उद्योगासाठी कर्ज मिळणार
साध्या बसेस पासून शिवनेरी बसेस पर्यंत म्हणजे अगदी लालपरी बस पासून ते एसी बस पर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित असल केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत.
ज्यावेळी बस मध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करीत नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.
तताबी दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल. st mahamandal timetable
👉नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पहायचे, पहा सविस्तर..👈
दिव्यांगांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढउतार करताना प्राधान्य द्यावे.
तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश देखील देण्यात आले आहे. st mahamandal timetable
हे ही पाहा : लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना एक लाखाचे कर्ज
कोणत्या बसमध्ये किती व कोणते सीट्स दिव्यांग प्रवाशांसाठी राहतील राखीव
साधी म्हणजे लाल परी बसणे प्रवास करणार असाल तर गाडी मधले 3,4,5 आणि 6 या क्रमांकाचे सीट हे दिव्यांगांसाठी आरक्षित असणार आहे.
निमआराम म्हणजेच हिरकणी त्यामध्ये प्रवास करणार असाल तर 3 आणि 4 नंबर असे दोन सीट त्या गाडीमध्ये रिजर्व असणार आहे.
ई शिवाई म्हणजे शिवाईमध्ये जी एलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली आहे जर त्या बसमधून प्रवास करायचा असेल तर 3,4,5,6 हे 4 सीड्स दिव्यांगांसाठी रिझल्ट असणार आहे.
शिवशाहीमध्ये देखील 3,4,5 आणि 6 या क्रमांकाचे सीट्स आरक्षित असणार आहेत.
हे ही पाहा : सोलर पंप योजना पुरवठादार किंवा वेंडरची यादी कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर
st mahamandal timetable विना वातानुकुलित शयनयान म्हणजेच स्लीपर बस जी नॉन एसी असेल त्यामध्ये 7 नंबर सीट दिव्यांगांसाठी उपलब्ध असणार आहे.
EV-9 मी.35 आसनी बस मध्ये 3 आणि 4 क्रमांकाचे सीट दिव्यांगांसाठी उपलब्ध असेल.
मिडी बस असेल तर 30 आणि 31 नंबरचे सीट दिव्यांगासाठी उपलब्ध असणार आहे.
वीना वातानुकूलित शयनआसनी म्हणजे नॉन AC बसमध्ये 6 नंबरची सीट आरक्षित असणार आहे.
शिवनेरी आणि जन शिवनेरी या दोन्ही एसी बसेस मध्ये 13 आणि 14 नंबरचे सीट्स हे दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित असणार आहेत.
हे ही पाहा : 5 ऐसे बिजनेस आइडियाज जो बदल देगी आपकी जिंदगी
तर यापैकी कोणत्याही बसमध्ये कोणत्याही बस स्टॉप वरून जर दिव्यांग प्रवासी प्रवास करणार असेल तर या सर्व सीटवर तुमचे आरक्षण सांगू शकता.